[Login]

Project  ♪♪ सांगते बाई तुला - Sāṅgatē bāī tulā - I tell you woman! ♪♪

Read project statement.
Source documents produced by CCRSS.

Project currently supported by People’s Archive of Rural India (PARI).

Creative Commons
CC license

grindmill.org

 • Recordings: recordings.php
 • Classification: classification.php
 • Glossary: glossary.pdf
 ⚲ Search: search.php


Grindmill songs of Maharashtra — Performer
“Sonawane Kusum”
1 record(s)
 
 

photo
Credit: Bernard Bel

[420]
सोनावणे कुसुम
Sonawane Kusum


Cast: नवबौध्द / Navbaudha
Village: नांदगाव / Nandgaon
Taluka: मुळशी / Mulshi
District: पुणे / Pune
Valley: कोळवण / Kolwan
Gender: F

Songs by Sonawane Kusum

वयः ५२ शिक्षणः नाही

मुलगेः २ मुलीः २

माहेरः नांदगाव माहेरचे आडनावः कांबळे सासर -साठेसाई

व्यवसाय ः शेती व भात शेती आहे.

गरीब डोंगरी संघटनेच्या कार्यकर्त्या आहेत. अतिशय गरीब कुंटुबात त्यांचा जन्म झाला. त्यांना शाळेत जाण्यास खूप इच्छा होती पण आईने त्यांना शाळेत जाऊ दिले नाही. त्यांच्या आईने त्यांना गुरा मागे लावलं त्यामुळे त्यांची शाळेत जाण्याची इच्छा अपूर्ण राहिली. बारा वर्षाच्या असताना त्यांचे लग्न झाले. त्यांचे मालक मुंबईला दगडाचे क्रशर (मशीन) याच्यात कामाला होते. नंतर संप सुरु झाला व त्यातच त्यांची नोकरी सुटली व ते परत गावी अाले व मोलमजुरी करु लागले. १९८० साली त्या गरीब डोंगरी संघटनेत त्या सहभागी झाल्या. त्यावेळी त्यांचा मुलगा तीन वर्षाचा होता.

घरची परिस्थितीः दोन खणाचे भिंतीचे घर आहे. आर्थिक परिस्थिती ठीक आहे.